शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

विविध मागण्यांसाठी धडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:35 AM

अधिका:यांची चर्चा : वीज, पाणी आणि रस्त्यासाठी आंदोलन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : तालुक्यातील विविध गाव पाडय़ांवर रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सोयीही नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त झाले आहेत़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे धडगाव बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आला़ आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, जिल्हा उपप्रमुख गणेश पराडके, संघटन प्रमुख रामू वाडिले, महेश पाडवी, उपतालुका प्रमुख दिलीप पाडवी, पिंटू वळवी, शंकर वळवी, जयप्रकाश परदेशी, लक्ष्मण वाडिले, रामा जांगडे, मुकेश वळवी, प्रताप पटले आदी उपस्थित होत़े प्रारंभी जुने धडगाव येथून पायी चालत जाऊन आंदोलकांनी बसस्थानकार्पयत मोर्चा काढला़ दरम्यान मार्गदर्शन करताना आमश्या पाडवी म्हणाले की, 70 वर्ष उलटूनही आदिवासी बांधवांना केवळ वीज, पाणी आणि रस्ते यासाठी लढावे लागत आहेत़ पीएमजीएसवाय आणि सीएम जीएसवाय या योजना राबवूनही दुर्गम भागार्पयत रस्तांचे जाळे निर्माण करण्यात प्रशासनाला अपयश आले आह़े प्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून 2013-14 साली मंजूर दुहेरी सोलर पंप बसवण्यात मोठा भ्रष्टाचार झाला आह़े पाडय़ांवर विद्युतीकरण योजनेचीही चौकशी करण्याची गरज आह़े वेलखेडीचा वाटलदी पाडय़ावर आजवर वीजच पोहोचू शकलेली नाही़ गोराआंबा, इअडीपाडा परिसरात रस्ते व पाण्याची सोय व्हावी, नलदापाडा, पौला, माकडकुंड, पिंप्रीपाडा, गोराडीचा आमलीपाडा रस्ता दुरूस्त व्हावा, धडगाव तालुक्यातील गावांमध्ये विजेची सोय करण्यात यावी, तोरणमाळ येथील यशवंत तलावातील गाळ काढण्यात यावा, निगदी येथे पाझर तलाव मंजूर व्हावा यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या़