लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून महाराष्ट्रात विनापरवाना आणल्या जाणा:या वाळूवर नंदुरबार तालुका प्रशासनाने चाप बसवला असून एका आठवडय़ात तब्बल 19 वाहनांवर कारवाई केली आह़े कारवाईचा धडाका लावणा:या तहसीलदारांनी गेल्या आठ महिन्यात 22 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े लगतच्या गुजरात राज्यातील विविध वाळू ठेक्यांवरून उपसली जाणारी वाळू नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात चढय़ा दरात विक्री करण्याचा अवैध व्यवसाय गेल्या काही वर्षापासून वाढीस लागला आह़े रात्री अपरात्री चोरटय़ा मार्गानी नंदुरबार शहराकडे येणा:या या वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर ग्रामीण भागातील रस्त्यांची ‘वाट’ लागली होती़ याबाबत ग्रामीण भागातून सातत्याने तक्रारी केल्यानंतर एप्रिल 2017 पासून कारवाई सुरू केली होती़ यात 62 वाळू वाहतूक करणारी वाहने तहसील प्रशासनाने जप्त करून कारवाई केली आह़े
8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:19 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून महाराष्ट्रात विनापरवाना आणल्या जाणा:या वाळूवर नंदुरबार तालुका प्रशासनाने चाप बसवला असून एका आठवडय़ात तब्बल 19 वाहनांवर कारवाई केली आह़े कारवाईचा धडाका लावणा:या तहसीलदारांनी गेल्या आठ महिन्यात 22 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े लगतच्या गुजरात राज्यातील विविध वाळू ठेक्यांवरून उपसली जाणारी वाळू नंदुरबार जिल्ह्याच्या विविध ...
ठळक मुद्दे11 वाहनधारकांनी भरला दंड एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या काळात नंदुरबार तालुक्यातील विविध रस्त्यांवरून विनापरवाना वाळू वाहतूक करणा:या 62 वाहनांवर तहसीलदार नितीन पाटील यांनी कारवाई केली होती़ यातून 22 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े गेल्या आठवडय़ात 19 अ