शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

विधीमंडळ एस.टी.समितीतर्फे नंदुरबारात विविध विभागाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधीमंडळ एस.टी.समिती गुरुवारी नंदुरबारात दाखल झाली. अध्यक्ष आमदार अशोक उईके यांच्यांसह पाच आमदारांची उपस्थिती आहे. सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यास समितीने सुरुवात केली.विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा गेल्या सहा महिन्यात तीन वेळा दौरा रद्द झाला होता. गेल्या आठवडय़ात 1 ते 3 फेब्रुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधीमंडळ एस.टी.समिती गुरुवारी नंदुरबारात दाखल झाली. अध्यक्ष आमदार अशोक उईके यांच्यांसह पाच आमदारांची उपस्थिती आहे. सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यास समितीने सुरुवात केली.विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा गेल्या सहा महिन्यात तीन वेळा दौरा रद्द झाला होता. गेल्या आठवडय़ात 1 ते 3 फेब्रुवारी असा दौरा निश्चित झाला होता. त्यानुसार गुरुवारी समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत शिंदे, आमदार संतोष टारफे हे दाखल झाले. सकाळी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. समितीत एकुण 15 सदस्य असून उर्वरित सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पास्कल धनारे, आमदार संजय उराम, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा,  आमदार पांडूरंग बरोटा, आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार अनंत ठाकुर यांच्यापैकी किती सदस्य सायंकाळर्पयत येतात याकडे लक्ष लागून आहे. शुक्रवारी समिती जिल्हा दौरा करणार आहे.