शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

पोलिसाला मारहाणप्रकरणी एकास सहा महिने शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:39 PM

नवापूर : 2013 मध्ये घडली होती घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पोलीस कर्मचा:यास मारहाणप्रकरणी एकास सहा महिन्याची शिक्षा नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावली. याबाबत हकीकत अशी, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी किशोर वळवी हे 2013 मध्ये तत्कालीन आमदार शरद गावीत यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. 1 डिसेंबर 2013 रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा पषिद व पंचायत समिती निवडणूक मतदान असल्याने आमदार शरद गावीत यांचेसोबत अंगरक्षक म्हणून किशोर वळवी होते. नगारे गावातून वडदा गावाकडे जात असतांना धिरसिंग ईस:या नाईक यांनी रस्त्याच्या मध्यभागी मोटरसायकल उभी केली होती. ती बाजुला घेण्यास सांगितल्याचा राग येवून धिरसिंग नाईक यांनी हवालदार किशोर वळवी यांना तोंडावर वीट फेकून मारली होती. त्यात ते जखमी झाले होते. याबाबत वळवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नवापूर प्रथमवर्ग न्यायालयात हा खटला चालला. न्या.एन.आर.येलमाने  यांनी दोन्ही बाजू तपासल्यावर धिरसिंग नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. सरकारपक्षातर्फे विद्या देवरे यांनी काम पाहिले.