शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

दरड हटवण्याच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असून  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरूस्तीची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असून  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत़  जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त करुन वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़ेगुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसानंतर धडगाव, नवापूर, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूकदेखील प्रभावीत झाली होती. पाऊस थांबताच प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. धडगाव तालुक्यातील कोयलीविहीर येथील रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. कात्री-खडक्या, बिलगाव आणि जर्ली-चुलवड रस्त्याचे दुरूस्तीचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. जर्ली पूलाची दुरूस्तीदेखील करण्यात येत आहे. तळोदा-धडगाव रस्त्यावर चांदसैली घाटात मोठय़ा प्रमाणात दरडी आणि वृक्ष कोसळले होते. ते बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावरून दरडी बाजूला करून एक बाजू वाहतूकीसाठी मोकळी करण्यात आली आहे. यामुळे तोरणमाळकडे एका बाजूने वाहतूक सुरु करण्यात आली आह़े प्रशासनाकडून वाकी नदीवरील पुलाची दुरुस्ती सुरु करण्यात आली आह़े 7 रोजी  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नवापुर तालुक्यात भेट देऊन राज्य महामार्ग दुरूस्तीच्या सुचना दिल्या होत्या. दोन राज्यांना जोडणा:या या रस्त्याची आठवडारभरात दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आह़े महामार्गावर वाहतूकीसाठी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आह़े