शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शहाद्यात दगडफेक, पोलीस ठाण्यातून परतातनाचा प्रकार, वाहने व घराचे नुकसान

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: September 29, 2023 6:07 PM

 वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात

रमाकांत पाटील/नंदुरबार: भावना दुखावल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन घरी परतणाऱ्या महिलांवर कुकडेल परिसरात जमावाने हल्ला केला. यामुळे परिसरात दगडफेक होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना शहाद्यात दुपारी घडली. यावेळी जमानाने काही वाहनांचे व घरांचे नुकसान केले आहे. वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुक्रवारी शहाद्यात शोभायात्रा काढण्यात आली होती.यात्रा भवानीनगर परिसरातून जात असताना शोभायात्रेतील काहींनी भावना दुखाविणाऱ्या घोषणा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत परिसरातील ३०० पेक्षा अधिक महिलांनी शहादा पोलीस ठाण्यात येऊन याबाबत कारवाईची मागणी करीत उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन दिले. महिला घरी परत जात असताना अचानक हातात लाठ्या काठ्या व दगड घेऊन जमाव आला. महिलांना घेऊन जाणाऱ्या गाडीवर त्यांनी दगडफेक करून परिसरात दंगल सुरू केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.

घटनेची माहिती होताच शहरातील इतर भागातही तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वाढीव बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस