शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

पीक कर्जाच्या माध्यमातून आधार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक:यांना पीककर्जाचा लाभ देण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिका:यांनी प्रय} करावे, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक:यांना पीककर्जाचा लाभ देण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिका:यांनी प्रय} करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम,  निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील, जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित     होते.यावर्षी जिल्ह्यात पीककर्जाचे उद्दीष्ट पूर्ण होईल यासाठी एकत्रित प्रय} करावे. आतापयर्ंत कर्ज न घेतलेल्या शेतक:यांची यादी तहसीलदारांनी तयार करावी व ती अग्रणी बँक व्यवस्थापकांकडे द्यावी. कृषी विभागाच्या आणि बँकेच्या अधिका:यांनी कर्ज न घेणा:या शेतक:यांना पीककर्जाची व ते घेण्यासाठी आवश्यक प्रक्रीयेची माहिती द्यावी. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत शेतक:यांना पीककर्जाच्या माध्यमातून मोठा आधार मिळू शकेल.जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन घेणा:या शेतक:यांना चांगला दर मिळावा यासाठी  शेतमाल थेट ग्राहकांपयर्ंत पोहोचविण्यासाठी नगर पालिका आणि कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. नंदुरबार आणि शहादा शहरात वॉर्डनिहाय शेतकरी गटांना भाजीपाला विक्रीसाठी प्रोत्साहीत करावे व त्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने तयार करावे. दोन-तीन गावातील शेतक:यांचे समूह तयार करावे व त्यांच्याकडील उत्पादनाची माहिती संकलीत करावी.  लोकप्रतिनिधी व नगरपालिका कर्मचा:यांच्या सहकार्याने वॉर्डनिहाय मागणी नोंदविण्याची पद्धत निश्चित करावी. या सुविधेची प्रसिद्धी करण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील  व्यवहार बंद ठेवू नयेत. शेतमाल खरेदी-विक्री करतांना  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. समिती परिसरात शिवभोजन केंद्र    सुरू करून त्याचा लाभ गरजूंना द्यावा. शेती संबंधीत सर्व दुकाने, तसेच शेतीपूरक सेवासंबंधीत दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. अशा दुकानांची माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिका:यांनी संबंधितांना दिले. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर दुरुस्ती, ग्रामीण भागात डिङोल विक्री आणि अन्य कृषीसाठी आवश्यक सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीस तहसीलदार, नगरपालिकेचे अधिकारी, कृषी अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.