शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मंच्युरियन देण्याच्या वादातून डोक्यात टेबलच घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विक्रेत्याने मंच्युरियन देण्यास उशीर केल्याचा वाद सोडविण्यास गेलेल्या एकाच्या डोक्यात टेबल मारून गंभीर जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विक्रेत्याने मंच्युरियन देण्यास उशीर केल्याचा वाद सोडविण्यास गेलेल्या एकाच्या डोक्यात टेबल मारून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील संजय टाऊन हॉलनजीक घडली.शहरातील संजय टाऊन हॉलजवळ लक्ष्मण कोंडाजी गवळी हे मंच्युरियनची विक्रीचे दुकान चालवितात. या ठिकाणी नयन भदाणे व त्याचा मित्र मंच्युरियन घेण्यासाठी आले. मंच्युरियन देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी अतुल हरी गवळी हे त्या ठिकाणी आले. त्यांनी भदाणे व त्यांच्या मित्राला समजविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येवून नयन भदाणे व रोहित नावाच्या त्याच्या मित्राने दुकानातील लोखंडी टेबल उचलून थेट अतुल गवळी यांच्या डोक्यात घातला. तर रोहित याने लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत अतुल गवळी गंभीर जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.