शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

टँकरमुक्त नंदुरबार जिल्ह्याचे स्वप्न यंदाही मृगजळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:13 PM

77 गावे टंचाईग्रस्त : बोदलापाडय़ाला टँकर सुरू होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : टँकरमुक्त जिल्ह्याचे स्वप्न यंदाही केवळ एक गाव व पाडय़ामुळे अपुर्ण राहणार आहे. धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा येथे पुढील आठवडय़ात टँकर सुरू करावे लागणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील 77 गावे व नऊ पाडय़ांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पजर्न्यमान ब:यापैकी झाले आहे. शिवाय भुगर्भातील पाणी पातळी देखील ब:यापैकी आहे. ही बाब लक्षात घेता यंदा केवळ नंदुरबार तालुक्यातील 51, शहादा तालुक्यातील 25 व नवापूर तालुक्यातील एक गाव आणि धडगाव तालुक्यातील चार, शहादा तालुक्यातील तीन तर नवापूर व नंदुरबार तालुक्यातील प्रत्येकी एका पाडय़ाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जवळपास एक लाख 50 हजार 476 लोकख्येला पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. त्यासाठी यंदा 104 कोटी 61 लाख रुपयांचा कृती आराखडा देखील मंजुर करण्यात आला आहे.गौ:याचा बोदलपाडाधडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा हे गाव व पाडे गेल्या दहा वर्षापासून टंचाईग्रस्त आहे. प्रशासनाने या गावात विहिर खोदली, चार हातपंप केले परंतु उन्हाळ्यात ते सर्व कोरडे होत असतात. नैसर्गिक दुसरे कुठलेही पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे या गाव व पाडय़ातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे येथे टँकर सुरू करण्याशिवाय पर्याय उरत नाही. जिल्ह्यात गेल्या   दहा वर्षापासून केवळ याच गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते.सध्याच्या स्थितीत येथील विहिर व हातपंप देखील कोरडे झाले आहेत. या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी नुकताच घेतला आहे. त्यानुसार येथे पुढील आठवडय़ापासून टँकरने पाणी पुरवठा करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार टँकरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.68 ठिकाणी अधिग्रहणजिल्ह्यात आतार्पयत एकुण 68 ठिकाणी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याद्वारे त्या त्या गावांच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. खासदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी टंचाईच्या कामात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सुचना यापूर्वीच प्रशासनाला केलेल्या आहेत.अधिग्रहण केलेल्यांमध्ये नंदुरबार तालुक्यात 46 ठिकाणी, शहादा तालुक्यात 20 ठिकाणी तर धडगाव तालुक्यात दोन ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे. 13 ठिकाणी विहिर, विंधन विहिर देखील घेण्यात आल्या आहेत.