शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रेन वॉटर हाव्रेस्टिंग व सौर ऊर्जाधारकांना करात सवलत

By admin | Published: February 16, 2017 12:24 AM

नंदुरबार पालिकेने रेन वॉटर हाव्रेस्टिंग आणि सौर ऊज्रेचा वापर करणा:या घरमालकांना मालमत्ता करात अनुक्रमे पाच व दोन टक्के सूट जाहीर केली आहे.

नंदुरबार : पाणी व सौर ऊज्रेला प्राधान्य देत नंदुरबार पालिकेने रेन वॉटर हाव्रेस्टिंग आणि सौर ऊज्रेचा वापर करणा:या घरमालकांना मालमत्ता करात अनुक्रमे पाच व दोन टक्के  सूट जाहीर केली आहे. याबाबतचा ठराव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.रेन वॉटर हाव्रेस्टिंग अर्थात पावसाचे पाणी पुनर्भरण करण्याची योजना राबविणा:या मालमत्ताधारकाला त्यांच्या करात कायमस्वरूपी पाच टक्के सूट राहील. याशिवाय जे नागरिक सौर ऊज्रेचा वापर करतील अर्थात दिवे, वॉटर, सोलर बसवतील किंवा बसवलेले असेल त्यांनाही दोन टक्के मालमत्ता करात सूट राहील. यासाठी पालिका अभियंता आणि मालमत्ताधारकाचे तांत्रिक सल्लागार यांचा संयुक्त दाखला आवश्यक आहे.