शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

ट्रक अपघातात तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : चरणमाळ घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होउन झालेल्या अपघातात तीन जण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : चरणमाळ घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होउन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. १०८ रूग्णवाहिका वेळीच दाखल झाल्याने जखमींवर वेळीच उपचार होउ शकले.पोलीस सुत्रानुसार आज सकाळी चरणमाळ घाटात ट्रक (क्रमांक जीजे ०३ ई ९९९६) पिपंळनेर कडून सुरतेकडे जात असतांना घाटातील अवघड वळणावर ट्रक नियंत्रित न झाल्याने पलटी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. मुकेशभाई मोहन कोठडीया (४०) राजकोट, अमीकास रामसुदंर (२५) उत्तर प्रदेश, भैयाराम देवलले (३१) उत्तर प्रदेश या तीघांचा जखमीत समावेश आहे. ट्रक पलटी झाल्याने मोठा आवाज ऐकुन स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लॉकडाऊन सुरू असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या कोणत्याही वाहनाने किंवा लोकांनी मदत केली नाही. घटनेची खबर मिळताच १०८ रूग्णवाहीका मदतीला धावुन आल्याने जखमींना तात्काळ उपचार मिळाले. डॉ.राहुल सोनवणे व लाजरस गावीत यांनी प्रथमोपचार करुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या बाबत नवापुर पोलिस ठाण्यात ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर रूग्णवाहिका आली नसती तर आमगचं काय झालं असतं अशी भावनिक प्रतिक्रीया एका जखमीने व्यक्त केली.