शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

तीन महिन्याने मिळणा_या डिबीटीमुळे विद्यार्थी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:56 AM

नंदुरबार : जिल्हा मुख्यालयातील सहा आणि नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणा:या 22 वसतीगृहात आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणारी भोजन डिबीटी दर ...

नंदुरबार : जिल्हा मुख्यालयातील सहा आणि नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणा:या 22 वसतीगृहात आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणारी भोजन डिबीटी दर तीन महिन्यांनी मिळत असल्याने विद्याथ्र्याच्या अडचणी वाढल्या आहेत़ यातून अनेकांच्या निवासी शिक्षणावर परिणाम होत आह़ेआदिवासी विकास विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा मुख्यालयातील विद्यार्थी वसतीगृहातील स्वयंपाकगृहे बंद करुन विद्याथ्र्याना भोजनासाठी पैसे देण्याची योजना आणली होती़ पहिल्यापासून विरोध होणा:या या योजनेत विद्याथ्र्याना प्रतिमाह भोजन डिबीटीची रक्कम देण्याची माहिती होती़ परंतू आदिवासी विकास विभागाकडून ही रक्कम दर तीन महिन्यांनी प्रकल्प कार्यालयांच्या खात्यांवर वर्ग करण्यास सुरुवात केली आह़े यातून विद्याथ्र्याच्या निवासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विद्याथ्र्याचे हाल होत आहेत़ यंदा नंदुरबार प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारितील शहादा, नवापूर आणि नंदुरबार या तीन तालुक्यातील एकूण 29 वसतीगृहे आहेत़ यापैकी नंदुरबार शहरातील 6 वसतीगृहांमध्ये भोजन डिबीटी योजना लागू करण्यात आली आह़े या सहा वसतीगृहांमध्ये 2 हजार 21 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या विद्याथ्र्यासाठी डिसेंबर महिन्यात 77 लाख 68 हजार 500 रुपयांची भोजन डिबीटी वर्ग करण्यात आली आह़े प्रतिविद्यार्थी भोजन भत्ता म्हणून प्रतिमहा 3 हजार, तर 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात आल्याची माहिती आह़े तसेच तालुकास्तरावर आणि ग्रामीण क्षेत्रातील वसतिगृह आणि शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणा:या प्रत्येकी एका विद्याथ्र्यास साधनसामग्रीबद्दल 4 हजार 500 रुपये देण्यात आले आहेत़ यातून विद्याथ्र्याच्या खात्यावर निर्वाह भत्ता म्हणून 34 लाख 18 हजार 250 तर शैक्षणिक साहित्यापोटी 1 कोटी 62 लाख 7 हजार 900 रुपये वर्ग करण्यात आले आहेत़ एकूण 2 कोटी 73 लाख रुपये 94 लाख 250 रुपयांची ही रक्कम वर्ग करण्यात आली आह़े दर तीन महिन्याने टाकण्यात येणा:या या रकमेबाबत विद्याथ्र्यानी नाराजी व्यक्त केली असून खाणावळ चालकांना दर महिन्याला पैसे द्यावे लागत असल्याने अडचणी येत आह़े आदिवासी विकास विभागाकडून  नंदुरबार प्रकल्प स्तरावर पाठवण्यात येणारी डीबीटीची रक्कम 1 ते 5 तारखेच्या दरम्यान येण्याची अपेक्षा असताना त्यात विलंब होतो़ यातून विद्याथ्र्याना खर्च भागवणे मुश्किल होत आह़े