शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सुकाणू समितीतर्फे विसरवाडीत रास्तारोको व जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:14 PM

आंदोलकांसोबत अधिका:यांची चर्चा : दोन तास वाहतूक ठप्प

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : शेतमालाला हमीभाव, संपूर्ण कजर्माफी तसेच जिल्ह्यातील पात्र शेतक:यांच्या सुधारित याद्यानुसार कर्ज वाटप यासह विविध 11 मागण्यांसाठी राज्य सुकाणू  समिती आणि सत्यशोधक शेतकरी संघटना यांच्यातर्फे विसरवाडी येथे रास्तारोको आणि जेलभरो आंदोलन करण्यात आल़े दुपारी 1 वाजेपासून सुरू झालेले आंदोलन सायंकाळी उशिरार्पयत सुरू होत़े विसरवाडी गावातील सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून कुंभारगल्ली, मशिद मार्गाने धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 र्पयत मोर्चा काढण्यात आला़ यानंतर आंदोलक रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास बसले, त्यांच्याकडून घोषणा देण्यात येत होत्या़ रास्तारोको दरम्यान नवापूरचे तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी आऱबी़पवार, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, सहायक गटविकास अधिकारी बी़डी़वसावे, तालुका कृषी अधिकारी वसंत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय चौधरी, पोलीस उपनिरीक्षक देविदास बि:हाडे  यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली़ दीड तासानंतर रास्तारोको करणा:या आंदोलकांना विसरवाडी पोलीसांनी ताब्यात घेत, पोलीस ठाण्यात तहसीलदार व अधिकारी यांच्यासह सर्व बँकांच्या अधिका:यांनी आंदोलकांसोबत चर्चा करत त्यांना पात्र शेतक:यांच्या याद्या दिल्या़ वनदाव्यांबाबत उशिरार्पयत चर्चा करण्यात येत होत़े यावेळी सत्यशोधक संघटनेचे रामसिंग  गावीत, जगन गावीत, साजूबाई गावीत, दिलीप गावीत, रामा गावीत, रणजित गावीत, लाजरस गावीत, कांतीलाल गावीत, होमाबाई गावीत, ामेश गावीत, सिंगा वळवी उपस्थित होत़े रास्तारोकोस्थळी अधिका:यांना निवेदन देण्यात आल़े यात वीजबिल मुक्तीसह सरसकट व संपूर्ण कजर्मुक्ती करा, राहून गेलेले वनहक्क दावे स्विकारून दाव्यांची जीपीएस मशिनमार्फत मोजणी करा, नवापूर तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकरी व वनहक्क दावेदारांना तात्काळ भरपाई द्यावी, स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या शिफारशी लागू करा, बैलहत्याबंदी, भूसंपादन सेझ, वनसेझ, कंपनीशेती या शेतकरी विरोधी कायद्यांना रद्द करा, वनहक्कानुसार प्रमाणपत्रधारकांना बॅक कर्ज पुरवठा आदी मागण्या करण्यात आल्या़