शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:29 PM

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, डॉ.योगेश चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, नगरसेवक इकबाल शेख सलिम, रईस पिंजारी, मुनाफ शाह, शेख खालिद मियाँ, हुसेन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.शेतक:यांपासून हातमजुरी करून जगणा:या सर्व सामान्य माणसाला सरकारच्या ध्येय धोरणाचा मोठा फटका बसला आहे. आपण सत्तेत असतांना सर्व सामान्यांसाठी व विद्याथ्र्यासाठी योजना तयार करून शेवटच्या घटकार्पयत पोहोचवित होतो, त्या योजना आता पूर्णत: बंद करून फक्त सरकारचे काम करणा:या उद्योगपतींना पोषण अशाच योजना सुरू आहे. त्यामुळे लघु उद्योजक व शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. केवळ सरकारच्या फसव्या आणि स्वप्नाळू आश्वासनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारचा खरा चेहरा सर्वासमोर आणण्यासाठी व शहादा येथे होणारी हल्लाबोल सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने कामाला लागण्याचे आवाहन केले.या वेळी ईश्वर पाटील यांनी सरकारची प्रत्येक धोरणे फोल ठरले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. आपण मागील निवडणुकांमध्ये विभागलो गेलो आणि ती चूक झाली. ती चूक सुधारण्याची वेळ आली असून, आपसातील मतभेद विसरून एकजुटीने येणा:या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी राजेंद्र वाघ, बाबा शाह यांनी मनोगत व्यक्त केले.