शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

ंनंदुरबार रेल्वे स्थानकासाठी दोन कोटीचा निधी

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: October 27, 2017 12:17 PM

डीआरएम जैन : स्थानकाचे पालटणार रुप

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील कर्मचा:यांचे निवासस्थान, गार्डन, स्थानकावरील प्रतिक्षालयातील फर्निचर, रेल्वे रुग्णालय आदी विविध कामांसाठी सुमारे दोन कोटींची तरतुद करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) मुकूल जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़गुरुवारी नंदुरबार रेल्वे स्थानकाची जैन यांच्याकडून पाहणी करण्यात आली़ तब्बल दोन तास त्यांनी रेल्वे रुग्णालय, रेल्व कर्मचा:यांची निवासस्थाने, रेल्वेस्थानक परिसर, खानपान व्यवस्था आदी विविध विभागांची पाहणी केली़ या वेळी रेल्वे कर्मचा:यांच्या निवासस्थानांची त्यांनी गांभीर्याने पाहणी केली़ नंदुरबार रेल्वे कर्मचा:यांची निवासस्थाने अतिशय जीर्ण झाली आहेत़ रेल्वे कर्मचा:यांसाठी एकूण 66 कॉटर्स आहेत़ त्यातील बहुसंख्येने कॉर्टर्स ही जीर्ण झाली आह़े त्यामुळे त्यातील काहींची डागडुज्जी करणेही शक्य नसून ती पूर्णपणे पाडून त्या जागी नवीन कन्ट्रक्शन करण्यात येणार असल्याचीही माहिती जैन यांनी दिली़ त्यामुळे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सुमारे दोन कोटीच्या निधीची उपलब्धता करण्यात आली              आह़े तसेच अधिकच्या पैशांसाठी खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या खासदार निधीतून काही कामे करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितल़े दरम्यान, वेस्टर्न मजुर संघाचे महामंत्री चतुर गिरासे यांनीही या वेळी जैन यांच्यासमोर निवासस्थाने, गार्डन, परिसराचे सुशोभिकरन आदी विषयांवर चर्चा केली़