शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

दोन आठवड्यानंतर कार्यालयांत गजबज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:13 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्याचे जाहिर केले होते़ त्यानुसार सोमवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्याचे जाहिर केले होते़ त्यानुसार सोमवारपासून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी होती़ यात अधिकारी १०० टक्के तर कर्मचारी १० टक्के उपस्थित होते़जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, जिल्हा परिषदेसह इतर कार्यालयात याच प्रकारे कामकाज करण्यात आले़ दोन आठवड्यानंतर बरेच कर्मचारी कामावर आल्याने कार्यालयांमध्ये कामांना वेग आल्याचे दिसून आले़ यात प्रामुख्याने मनरेगाची कामे, रखडलेली बिले, वेतनाची बिले, महसूली जमा याबाबतची कामे सुरु करण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखा, प्रांताधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना यासह विविध शाखांमध्ये अधिकारी उपस्थित होते़ जिल्हा परिषदेत कृषी, पशुसंवर्धन, लघुसिंचन, शिक्षण, आरोग्य या विभागात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले़ त्यांच्याकडून दिवसभरात कामकाज पूर्ण करण्यात आले़