शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

वडफळी ग्रामपंचायतीतील पाडे अद्यापही अंधारातच

By admin | Published: February 23, 2017 12:42 AM

वडफळी व कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव-पाड्यांवर अद्यापही वीज पोहोचली नसल्याने हे गाव-पाडे अद्यापही अंधारात आहेत,

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी व   कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव-पाड्यांवर                    अद्यापही वीज पोहोचली        नसल्याने  हे गाव-पाडे अद्यापही अंधारात  आहेत, अशी तक्रार   पंचायत  समिती सदस्या राधाबाई सांगल्या वसावे, माजी सरपंच  सांगल्या बाज्या वसावे यांनी केली आहे.तालुक्यातील वडफळी ग्रामपंचायतअंतर्गत पांढरामाती, पाटीलपाडा, देवपाडा, कालीबेलपाडा, जांभापाणीपाडा, बोगदा, कोडवी डेंबापाडा, पोपटी बारपाडा, वडफळीचा                 तडवीपाडा, माथापाडीपाडा,          चापडी, उखलापाडा, केवडी, गामाईपाडा, पाताईपाडा, आरेढी, मोकस, केलीपाडा, मांडवापाडा, नालीपाडा, कुकडापाडा, धोडमालपाडा, तर कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत बारीपाडा या  गाव-पाड्यांवर अद्यापपर्यंत वीज पोहोचली नसल्याने हे गाव व पाडे अंधारात आहेत.या गाव-पाड्यांवर वीज                  कधी पोहोचेल व त्यांची अंधारातून कधी सुटका होईल, अशी अपेक्षा वडफळी व कुकडीपादर           ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव- पाड्यांवरील रहिवासी व्यक्त करीत आहेत.या पाड्यांवर लवकरात              लवकर वीजपुरवठा करण्यात                यावा, अशी मागणी कुकडीपादरचे माजी सरपंच सांगल्या वसावे यांनी केली आहे.    (वार्ताहर)