शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

VIDEO: नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By admin | Published: January 06, 2017 5:31 PM

ऑनलाइन लोकमत नंदुरबार, दि . 6 - नोटबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवावी यासह इतर मागण्यांसाठी ...

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि . 6 - नोटबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.नोटाबंदी आणि त्या अनुषंगाने जनतेचे झालेले हाल याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि नोटाबंदीतून झालेल्या महाघोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता नवापूर चौफलीवरून हजारो काँग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही गेटवर पक्ष कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले होते. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे केंद्रीय निरिक्षक संदीप मंगरोला, जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, विद्यमान उपाध्यक्ष सरवरसिंग नाईक, तळोदा तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रवींद्र पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, नंदुरबार तालुकाध्यक्ष सुभाष राजपूत, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल वसावे, माजी जि.प.अध्यक्ष रमेश गावीत, सभापती दत्तू चौरे, विक्रमसिंग वळवी, बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती डॉ.सयाजी मोरे, सुरेश शिंत्रे आदी उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844ngp