शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

दृष्टीहिन डॉक्टराने नाडी परिक्षणाने केली रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 1:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सामाजिक बांधिलकी जपत श्रीरामदूत सुंदरकांड सत्संग मंडळातर्फे सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. यात सटाणा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सामाजिक बांधिलकी जपत श्रीरामदूत सुंदरकांड सत्संग मंडळातर्फे सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. यात सटाणा येथील जन्मत:च दृष्टीहिन असलेले डॉ. के. पी. दुबे यांनी रुग्णांची नाडी परिक्षणाने तपासणी केली.यावेळी जीवन कला मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, कमलाकर बागुल व गोविंद माहेश्वरी आदी उपस्थित होते. डॉ.दुबे यांनी रुग्णांची तपासणी करीत त्या-त्या आजारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन देखील केले. तर निसर्गाची सृष्टी पाहण्यासाठी डोळस नसलो तरी ज्ञानाची दृष्टी महत्त्वाची आहे. असे आत्मविश्वासाने सांगत जन्मत:च अंध असलेले सटाणा येथील एक्युप्रेशर तज्ञ डॉ. के. पी. दुबे यांच्या अनोख्या नाडी तपासणी पद्धतीमुळे असंख्य रुग्णांना लाभ झाला. अनेक रग्णांच्या आजाराचे अचुक निदान करीत त्यांच्या आजाराबाबत मार्गदर्शन देखील केले.