शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नंदुरबारातील अंधारे चौकात महिला पोलीस कर्मचा-यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 5:10 PM

युवकाविरोधात गुन्हा : डी़आर हायस्कूलजवळ घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अंधारे चौक परिसरात युवकाकडून महिला पोलीस कर्मचा:यास धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली़ शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकात नियुक्ती महिला पोलीस कर्मचारी मिना पवार ह्या शनिवारी सकाळी 11़15 वाजता अंधारे चौक परिसरातून डी़आऱहायस्कूल परिसरात आल्या़ या भागात शाळकरी मुली व महाविद्यालयीन तरूणींसाठी गस्त घालण्याचे आदेश मिळाल्याने पवार ह्या त्या भागात होत्या़ याचवेळी डी़आऱहायस्कूलसमोर तीन ते चार युवक उभे असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मीना पवार यांनी त्यांना हटकल़े यावेळी त्यातील भैय्या सुधाकर मराठे रा़ रायसिंगपूरा याने पवार यांच्यावर धाऊन जात त्यांना शिवीगाळ केली़ तसेच धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला़ या प्रकारानंतर कर्मचारी पवार यांनी पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठांना हा प्रकार सांगितला़ त्यांच्या फिर्यादीवरून भैय्या सुधाकर मराठे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग करत आहेत़ शहरात या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून शाळांच्या परिसरात उभ्या राहणा:या टारगट युवकांचे घोळके चिंतेचा विषय बनत आह़े एकलव्य हायस्कूल, एस़ए़मिशन, डी़आऱहायस्कूल व काणे गल्र्स हायस्कूल या शाळांच्या बाहेर महागडय़ा दुचाक्या घेत हुंदडणारे पोलीसांनाही जुमानत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े यातून शाळकरी विद्यार्थिनी धास्तावत असल्याचे दिसून आले आह़े