शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

येळकोट, येळकोटच्या गजरात भंडारा उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:05 PM

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय यासह खंडेराव महाराजांच्या जयघोष करीत ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय यासह खंडेराव महाराजांच्या जयघोष करीत भाविकांनी चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज मंदिरात तळी भरून महाआरती करून भंडाऱ्याची केली उधळण       केली.शहरातील रेल्वे फाटकाजवळ खंडेराव महाराज मंदिरात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला. यात भाविकांनी सहभाग नोंदविला. महापूजा महाआरती तळी भरणे व भंडाऱ्याची उधळण करणे यासह विविध कार्यक्रम खंडेराव महाराज मंदिरात संपन्न झाले. येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करीत कोरोनाचे संकट लवकर जावे यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला यशवंत गुळमकर, ज्ञानेश्वर भडगर, रवींद्र चौधरी, महादेव भडगर, भास्कर शिंदे, संजय राजपूत, जय शिंदे, शेखर कोतवाल, अर्जुन हटकर, किरण सैंदाणे यांच्या सर्व भाविक उपस्थित होते.दरम्यान, जिल्ह्यात इतर ठिकाणीही चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी नंदुरबारातील मंदीरावर सामुहिक भंडारा देखील आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटकाळात भंडारा रद्द करून      गर्दीवर देखील नियंत्रण ठेवण्यात आले होते.