शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

‘ङिारो पेडन्सी’साठी जि.प. सरसावली

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: October 03, 2017 12:35 PM

अद्ययावत रेकॉर्ड रूम : संयुक्त धुळेसह स्वतंत्र नंदुरबार जि.प.च्या रेकॉर्डचे वर्गीकरण

ठळक मुद्देअसे होतेय रेकॉर्डचे वर्गीकरण.. जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डचे वर्गीकरण करतांना 10, 20 व 30 वर्षाच्या फाईली, कागदपत्रांचे वर्गीकरण केले जाणार आहे. 30 वर्ष व त्यापेक्षा जुन्या फाईली, कागदपत्रे संबधित विभागांचे अभिप्राय घेवून नष्ट केले जाणार आहेत. या माध्यमातूअद्ययावर रेकॉर्डरूम तयार होत आहे. सुटीच्या दिवशी देखील सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी उत्स्फूर्तपणे या कामासाठी हजर झाले. त्यामुळे सर्वाच्या सहकार्याने वेळेत हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. -रवींद्र बिनवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नं

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डला आता चांगली शिस्त लागून त्याआधारे ‘ङिारो पेडन्सी’ करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी सुरू केला आहे. त्यासाठी 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत अद्ययावत रेकॉर्ड रूम तयार होत असून 30 वर्ष जुनी फाईली एका मिनिटात सहज उपलब्ध होईल या दृष्टीने वर्गीकरण केले जात आहे.शासकीय कार्यालयांचे रेकॉर्ड रूम म्हटले म्हणजे सर्वच अस्ताव्यस्त कारभार. एखादी फाईल, कागदपत्र शोधायचे म्हटल्यास संबधितांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो.  जिल्हा परिषदेत देखील यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड अद्ययावत राहावे, ङिारो पेडन्सी असावी यासाठी पुणे विभागात काम करण्यात आले. त्याची दखल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुचना केल्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. नंदुरबार जि.प.आघाडीवरनंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी ही बाब गांभिर्याने घेतले. त्यासाठी 1 ऑक्टोबरची वाट न पहाता गेल्या आठवडय़ापासून त्यांनी या कामाला सुरूवात केली. आधी जे रेकॉर्डरूम होते त्याची दुरूस्ती करण्यात आली. रेकॉर्डरूमच्या नियमानुसार आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून घेण्यात आल्या. पाणी, वारा, बाष्पीभवन यापासून कागदपत्रांचे नुकसान होणार नाही, पुरेशी प्रकाश व्यवस्था राहील यादृष्टीने सुविधा उपलब्ध करून घेण्यात आल्या. सुटीच्या दिवशीही कामया कामासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचा:यांना सुटीच्या दिवशीही कामाला बोलविण्यात आले आहे. रविवार सुटीचा दिवस आणि सोमवारी म.गांधी जयंतीदिनाची सुटी या दोन्ही दिवशी सर्व विभागातील कर्मचारी कार्यालयात जावून आपल्या कार्यालयातील रेकॉर्डचे वर्गीकरण करणार आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजाचा दिवशी देखील काही कर्मचारी या कामासाठी राबणार आहेत. त्या त्या विभागाचे प्रमुख आपापल्या विभागातील कामावर लक्ष ठेवून आहेत. पहिल्यांदाच..जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर अर्थात 1998 नंतर तब्बल 19 वर्षानंतर प्रथमच रेकॉर्डचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. धुळे जिल्हा परिषदेतून वेगळा झालेला जिल्हा परिषदेचा कारभार सुरुवातीला पंचायत समितीमध्ये, त्यानंतर पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये राहिला. अगदी कमी जागेत दाटीवाटीने अनेक कार्यालये थाटण्यात आली होती. त्यानंतर आठ वर्षापूर्वी नव्या इमारतीत जिल्हा परिषदेचा कारभार सुरू झाला. या दरम्यान जिल्हा परिषदेचे सर्व दप्तर एका ठिकाणाहून दुस:या ठिकाणी तीन ते चार वेळा हलविण्यात आले. परिणामी जुन्या फाईली, कागदपत्रे अस्तावस्त्य होती. त्यांची आता व्यवस्थीत रचना होणार आहे.