शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

११२ ई-टॉयलेट्स, पीपीपी तत्त्वावर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:09 AM

शहरात आता ई-पार्किंगपाठापोठ ई-टॉयलेट साकारण्यात येणार असून, पीपीपी तत्त्वावरील या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.

नाशिक : शहरात आता ई-पार्किंगपाठापोठ ई-टॉयलेट साकारण्यात येणार असून, पीपीपी तत्त्वावरील या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. शहरात अपुरे प्रसाधन गृह आणि शौचालय यामुळे नागरिकांची कुंचबना होत होती. विशेषत: महिलांची अडचण होत असल्याने राइट टू पी चळवळीअंतर्गत शहरात प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्याची मागणीदेखील होत होती. स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके-आहेर यांनी यासंदर्भात अंदाजपत्रकात तरतूद केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यास आता प्रारंभ झाला असून, महपालिकेने निविदा मागविल्या आहेत. शहरात एकूण ११२ ठिकाणी पे अ‍ॅँड यूज तत्त्वावरील हे ई-टॉयलेट असतील. पीपीपी तत्त्वावर ते उभारण्यात येणार असून, खासगी भागीदार ते उभारतील. ई-टॉयलेटचे शुल्क तसेच शौचालयावरील जाहिरातीच्या माध्यमातून ते उत्पन्न मिळवतील.  महापालिकेच्या वतीने सिंंहस्थ कुंभमेळ्यातच अशाप्रकारची कामे करण्याची योजना होती; मात्र त्यावेळी ते शक्य झाले नव्हते. आता मात्र शहर स्मार्ट करण्यात येत असून, महापालिकेने ई-टॉयलेट उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक