शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

चांदवडला दोन दिवसांत ११४ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 6:30 PM

चांदवड : येथे १३ एप्रिल रोजी १०५ पैकी ६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर १४ एप्रिल रोजी १०९ पैकी ५४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे १०९ पैकी ५४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह

चांदवड : येथे १३ एप्रिल रोजी १०५ पैकी ६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर १४ एप्रिल रोजी १०९ पैकी ५४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागांतील आहेत तर आसरखेडे, दरसवाडी, दरेगाव, डोणगाव, दुगाव, हिरापूर, खेलदरी, कोकणखेडे, निंबाळे, पन्हाळे, परसुल, पाटे, रायपूर, शिरुर, उधरुळ,उसवाड, वडबारे, वडनेरभैरव, वाहेगावसाळ, गणूर , रेडगाव, शिंगवे, तर दहिवद, दरेगाव, दुगाव, गणूर , काळखोडे, मालसाणो, मेसनखेडे, नारायणगाव, निमोण, परसुल, राहुड, शेलु, तळवाडे, वडबारे आदी एकूण ११४ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

टॅग्स :talukaतालुकाcorona virusकोरोना वायरस बातम्या