शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

सिन्नर येथे १२७ युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 5:47 PM

सिन्नर : वै. बस्तीराम सारडा पुण्यतिथीनिमित्त १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

ठळक मुद्देकार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

सिन्नर : वै. बस्तीराम सारडा पुण्यतिथीनिमित्त १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात वै. शेठ बस्तीराम सारडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी पुतळ्याचे पूजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बापूसाहेब पंडित, अनिल करवा, प्रदीप शिंदे, प्रा. अनिल पवार, सुरेखा जेजूरकर, प्रा. शिवराज सोनवणे, सुनील हांडे, चंद्रभान कोटकर, महेश बोऱ्हाडे, रावसाहेब आढाव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीsinnar-acसिन्नर