शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

कंटेनरला बसची धडक १३ प्रवासी जखमी

By admin | Published: May 28, 2017 12:25 AM

चांदवड : राहुड घाटात मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भरधाव जाणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. याबाबत बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : राहुड घाटात मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भरधाव जाणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. याबाबत बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र. एचआर ३८ व्ही २६७३) गुरुवारी भरधाव जाणाऱ्या नाशिक - खामगाव एसटी बसने (क्र. एमएच ४० वाय ५४७६) मागून जोरदार धडक दिल्याने बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. त्यांना सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेने तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात बसचे नुकसान झाले. चांदवड पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार फुलमाळी तपास करीत आहेत. जखमींची नावेशिवाजी पाटील (वय ४०, अमळनेर), पद्माकर कुलकर्णी (८१, अकोला), वत्सला साळवे ( ६५, चांदवड), सुधीर कुलकर्णी (७०, मलकापूर), सुरेश साळवे (४५, रा.चांदवड), हिमांशू पाटील (९, अमळनेर), अनुष्का पाटील (११, अमळनेर), अलका देसाई (४०, झोडगे), रेखा पाटील (३७, अमळनेर), सुरेश टुले (५०), जळगाव, शलिनी देशपांडे (७५, जळगाव), सुधाकर कुलकर्णी (८१, शेगाव), सोनाली जाधव (२६, नाशिक)़