शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

ओझरसह परिसरात १४ रुग्ण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 00:42 IST

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या, अकरा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देकोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ४३७५ झाली आहे.

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या, अकरा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.ओझरसह परिसरातील जनता कर्फ्युमुळे कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ओझरसह परिसरात सोमवारी (दि.१०) १४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ४३७५ झाली आहे. पैकी १२७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. ४१२६ रुग्ण बरे झाले असुन १२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या पैकी १५ रूग्णालयात असुन १०७ रुग्ण घरीच कॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत.परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या २१५० झाली असुन १९९१ झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन १५९ आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.ओझर परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये असे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क, सॅनिटाईझर, सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली कदम, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.ओझर परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये असे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे सर्वानी मास्, सॅनिटाईझर, सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसOzarओझर