शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बाधितांच्या संपर्कातील १४ अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 9:36 PM

सिन्नर : जामगाव, दोडी बुद्रुक येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर १८ निकटवर्तीयांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी १४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

सिन्नर : जामगाव, दोडी बुद्रुक येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर १८ निकटवर्तीयांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी १४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.दोडी बुद्रुक येथील रुग्णाचे सहा निकटवर्तीय निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोडीतील ग्रामस्थांना पूर्णत: दिलासा मिळाला. जामगावातील बाधित महिलेच्या संपर्कातील बारा जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.अजून काही अहवाल येणे बाकी आहे. तथापि प्राप्त झालेले अहवाल निगेटिव्ह आल्याने जामगाव येथील ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.-------------------पाथरे खुर्दतील रुग्णाच्या संपर्कातील निगेटिव्हपाथरे खुर्द येथे ७६ वर्षीय वृद्ध कोरोना बाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील निकटवर्तीय निगेटिव्ह आले आहेत. खळवाडी, पाथरे खुर्द येथील नागरिक निगेटिव्ह आाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. शुक्रवारी ७ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आहेत. तसेच १३ अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक