शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 16 नवीन न्यायाधीश करणार न्यायदान;  तीनही स्तरांवरील १४ न्यायाधीशांची  बदली

By अझहर शेख | Published: April 08, 2023 4:34 PM

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विविध स्तरांवरील न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यानुसार नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी व दिवाणी न्यायालयांतील एकुण चौदा न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या रिक्त पदांवर प्रतिनियुक्तीने सोळा न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे लवकरच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये नवीन न्यायाधीशांकडून न्यायदानाचे कामकाज पार पाडले जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये नाशिकच्या आठ न्यायाधीशांचा समावेश आहे. वरिष्ठ दिवाणी गटातील १०२ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नाशिकमधील दोन न्यायाधीशांचा समावेश आहे. एका वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांची नाशिकमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. १११ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये नाशिकमधील सहा न्यायाधीशांचा समावेश आहे. नाशिकमध्ये नव्याने पाच दिवाणी न्यायाधीशांना नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्ट्रार जनरल आर. एन. जोशी यांनी बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.

नाशिकमध्ये या जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती

१) एन. व्ही. जीवने (मुंबई) नाशिक,२) पी. एम. बेदार (नागपूर),

३) एल. डी. बिले (रत्नागिरी),४) श्रीमती पी. व्ही. घुले (मुंबई),

५) जे. एम. दळवी (लातूर),६) एम. आय. लोकवाणी (मुंबई).

--पॉइन्टर--

मालेगावात नियुक्त जिल्हा न्यायाधीश१) एस. एस. कंठाळे (नागपूर)

२) के. आर. पाटील (बीड)---पॉइन्टर---नाशिकमध्ये नियुक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश१) आर. आर. खान (मुंबई)

२) श्रीमती ए. जी. बेहरे (कोल्हापूर)- -इन्फो--नाशिकमध्ये नियुक्त दिवाणी न्यायाधीश१) श्रीमती आर. सी. नारवाडिया - जिल्हा न्यायालय

२) श्रीमती एम. टी. खर्डे :- मनमाड तालुका न्यायालय३) यू. पी. हिंगमिरे- सटाणा तालुका न्यायालय

४) श्रीमती. एस. व्ही. लाड, नांदगाव तालुका न्यायालय५) पी. व्ही. जोशी - मोटार अपघात न्यायालय, ना.रोड

६) श्रीमती डी. आर. भंडारी, नाशिकरोड न्यायालय------इन्फो----

या जिल्हा न्यायाधीशांची बदली (कंसात पदस्थापनेचे शहर)

१) व्ही. पी. देसाई (मुंबई)२) एस. टी. त्रिपाठी : (लातूर)

३) डी. डी. कुरूल्कर : (परभणी)४) एम. ए. शिंदे : (गडहिंगलज)

५) डी. व्हाय. गौड : (सांगली)६) एस. एन. भालेराव : (अहमदनगर)

७) विकास शिवरुपराव कुलकर्णी : (मुंबई)

८) ए. यू. कदम : (मुंबई)---- - पॉइंटर---

नाशिकमधील दिवाणी न्यायाधीशांची बदली

१) एस. आर. निकम : (ठाणे)

२) एस. जी. दुबाळे : (पुणे)

३) ए. जी. तांबोळी : (अकोला)

४) ए. एन. सारक : (अहमदनगर)५) श्रीमती एस. ए. लोमटे : (परभणी)

वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश

श्रीमती जी. ए. भागवत : ( पुणे )

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय