शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
7
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
8
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
9
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
10
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
11
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
12
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
13
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
14
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
15
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
16
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
17
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
19
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
20
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

१७ दुचाकीसह नउ लाखाचा मूद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:21 PM

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करुन त्या बाहेरगावी विकणाºया तीन संशयीत आरोपींना अंबड पोलीसां अटक केली असून त्यांच्याकडून १७ दुचाकी हस्तगत केल्या असून ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महीण्यापासुन दुचाकी चोरीचे सत्र सुरु झाले होते. यामुळे या दूुचाकी ...

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करुन त्या बाहेरगावी विकणाºया तीन संशयीत आरोपींना अंबड पोलीसां अटक केली असून त्यांच्याकडून १७ दुचाकी हस्तगत केल्या असून ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महीण्यापासुन दुचाकी चोरीचे सत्र सुरु झाले होते. यामुळे या दूुचाकी चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी अंबडचे वरीष्ट पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी वरीष्ठाच्या आदेशान्वये स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. संशयीतांनी चोरी केलेल्या दुचाकी ह्या नंबरप्लेट बदलुन चाळीसगाव भागात व्रिकी केल्या जात असल्याची गुप्त माहीती पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण व त्यांच्यासह पोलीस उपनिरक्षक विजय पवार, शेळके, विष्णू हाळदे, भास्कर मल्ले, दत्तत्रय गवारे, अवि देवरे, विजय वरंदळ,हेमंत आहेर.चंद्रकांत गवळी,मनोहर कोळी या टिम ने चाळीसगाव येथे जावुन रात्रभर चोरट्यांचा सुगावा लावात त्यांना ताब्यात घेतले. या संशयीत चोरट्यांमध्ये अभिषेक विश्वकर्मा(१९),रा. अंबड,राजेश नरवाडे(२१),रा.अंबड,गोरख हिरे(२६)रा.तालुका भडगाव ,जिल्हा जळगाव आदींचा समावेश आहे. या चोरट्यांकंडून एफझेड,पल्सर,पॅशन प्रो,मॅस्ट्रो,शाइन अशा विविध कंपण्याच्या दुचाकी हस्तगत केल्या. संशयीतांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या सर्व दुचाकी ह्या चाळीसगाव येथे विकल्याची कबूली दिली असून या संशयीतांकडून अजुनही चोरी केलेल्या काही दुचाकी मिळºयाची शक्यात पोलीसांनी वर्तविली आहे.