शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पोटनिवडणुकीच्या २० जागांचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:32 AM

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे व दीपक अहिरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य जे. डी. हिरे यांचे समर्थक पराभूत झाले आहेत.

मालेगाव : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे व दीपक अहिरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य जे. डी. हिरे यांचे समर्थक पराभूत झाले आहेत. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या २० जागांसाठी मंगळवारी शांततेत ६९.५५ टक्के मतदान झाले होते. बुधवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता तहसिल कार्यालयातील सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. सहा टेबलांवर तीन फेºयांद्वारे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मतमोजणीसाठी एका टेबलावर मतमोजणी सहायक, पर्यवेक्षक, शिपाई अशा तीन जणांची नेमणूक करण्यात आली होती. सहा टेबलवर एकूण १८ कर्मचाºयांद्वारे मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात आली. गावनिहाय निवडून आलेल्या उमेदवारांची नावे व कंसात मिळालेल्या मतांची संख्या अशी : निमगाव- रंजना पवार (३३२), बापू हिरे (४३८), सुजाता हिरे (४१४), जयश्री बागुल (४७९), कलावती हिरे (६०९), सुनंदा अहिरे (५४१), नाळे - मधुकर धनवट (८५), माया बागुल (बिनविरोध), पळासदरे- राजेंद्र चव्हाण (१७८), झोडगे- दीपाली देसले (४५५), ज्वार्डी बुद्रुक- दमयंती अहिरे (२३९), भूषण दैतकार (२२३), कैलास दैतकार (बिनविरोध), अलकाबाई वाघ (बिनविरोध), दसाणे- वेदीका पवार (२०८), वºहाणे- पंकज खैरनार (२४४), साजवहाळ- विमलबाई ठाकरे (२७२), शोभा जाधव (बिनविरोध), लेंडाणे- कविता सोनवणे (२७०), दिपाली चव्हाण (२६०), नगाव दि- सरला शेलार (२११), करंजगव्हाण- कविता सोनवणे (४१३), लोणवाडे- द्रोपदाबाई माळी (१९५), युवराज गोलाईत (१५९), किरण वाघ (बिनविरोध). सदर मतमोजणी प्रक्रिया नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिपिक शेखर अहिरे, अंबोरे, संजय काळे, तलाठी व मंडल अधिकाºयांनी पार पाडली. पोटनिवडणुकीच्या निकाला नंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी तहसील आवारात गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायती व उमेदवारांची नावे- वनपट- अरुणा शिंदे, रामदास शिंदे, विद्या शिंदे, युवराज शिंदे, हिसवाळ- अक्काबाई गायकवाड, पाथर्डे- शोभाबाई नरोटे, कौळाणे (गा.)- काशिनाथ वाघदरे, हिरालाल पुंडे, सुरुबाई पुंडे, बेबाबाई शिंदे, प्रतिभा मगर, दशरथ सोनवणे, कलाबाई अहिरे, देवघट- स्मीता पगार, हताणे- मनिषा बिरारी, कविता थोरात, गुगुळवाड- बायजाबाई निकम, उत्तम सोनवणे, डाबली- वंदना सोनवणे, चिखलओहोळ- सुनिल कुवर, निमशेवडी- रंजना कन्नोर, वळवाडे- पूनम देशमुख, खाकुर्डी- सुर्यकांत वाघ, झाडी- बाबाजी सूर्यवंशी, नांदगाव बुद्रुक- योगेश जगताप.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत