शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

आरटीई प्रवेशासाठी २१९२ अर्ज दाखल

By admin | Published: February 10, 2017 10:56 PM

२०३ शाळांमध्ये हवे प्रवेश

नाशिक : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या पाल्यांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज मागविले जात आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील २०३ शाळांमध्ये ३५६० जागांसाठी दोन हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. जिल्ह्यातील एकूण ४५७ शाळांमध्ये ६२४८ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज मागविण्यात आल्यची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली.शिक्षण हक्क कायद्यानुसार (राइट टू एज्युकेशन) आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना पहिली किंवा पूर्व प्राथमिकसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. या जागांवर एप्रिलपूर्वी प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या २०३ शाळांमधील ३५६० राखीव जागांसाठी २१९२ आॅनलाइन अर्ज आले आहेत. त्यात पहिली व ज्युनिअर केजीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या अर्जामध्ये सर्वसाधारण गटातील ३२७, इतर मागासप्रवर्ग-६८७, भटके जाती-जमाती - ३२ यांसह अर्ज प्राप्त झाले आहेत. २४ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज मागविण्यात आले आहेत. आलेल्या अर्जांच्या आधारे २७ किंवा २८ फेब्रुवारीला सोडत काढण्यात येईल. विद्यार्थ्यांनी १ ते ९ मार्चदरम्यान शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी १४ मार्चला दुसरी सोडत काढण्यात येईल. (प्रतिनिधी)