शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

जिल्ह्यात २३४  रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:57 AM

जिल्ह्यात नवीन रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. ८) एकूण १८१ जणांची वाढ झाली असून, २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक ग्रामीणला ४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या २००८ वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. ८) एकूण १८१ जणांची वाढ झाली असून, २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक ग्रामीणला ४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या २००८ वर पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ०२० वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ८ हजार ३६६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १६४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.७४ वर पोहोचली आहे. 

त्यात नाशिक शहरात ९७.३१, नाशिक ग्रामीण ९६.०९, मालेगाव शहरात ९२.८४, तर जिल्हाबाह्य ९४.०६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ५४ हजार ११४ असून, त्यातील ३ लाख ४० हजार २५९ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १२ हजार ०२० रुग्ण बाधित आढळून आले असून, १ हजार ८३५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या