शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रथोत्सवाची २४५ वर्षांची परंपरा

By admin | Published: April 06, 2017 10:49 PM

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४५ वर्षांपासूनची परंपरा

संदीप झिरवाळ / नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४५ वर्षांपासूनची परंपरा असून, श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवई माधवराव पेशवे यांना आरोग्य प्राप्ती व्हावी यासाठी नवसपूर्ती केली होती. नवसपूर्ती पूर्ण झाल्यानंतर पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला होता. या श्रीराम रथाची देखभालीची जबाबदारी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिला होती त्यावेळी रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघ स्थापन करून व्यायामप्रेमी घडविले व तेच व्यायामप्रेमी पुढे रथ ओढण्याची जबाबदारी पार पाडू लागले तेव्हापासून ते आजतागयत श्रीराम रथाची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडेच आहे. पूर्वी रथमार्ग खडतर असल्याने एकदा रथमार्गावरील वाघाडी नाल्यात श्रीरामाचा रथ चिखलात फसल्याने त्यावेळी समस्त पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा रथ सुखरूपपणे बाहेर काढला होता तेव्हापासून रामरथाच्या धुरीचा मान हा पाथरवट समाजाकडेच आहे. रामरथाचे मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, तर गरुड रथाचा मान अहल्याराम व्यायामशाळेकडे आहे. या रथाचा इतिहास बघितला तर रथाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात व हे बुवाच सर्व मानकऱ्यांचा गंध लावून सत्कार करतात. श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. काही वर्षांपूर्वीच या रथाची चाके बदल्यात आली आहेत. १७७२ पासून या रथोत्सवाची परंपरा असून या रथोत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. रथोत्सवाच्या दिवशी उत्सवाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथमार्गावर मार्गक्रमण करतात. दरवर्षी पुजारी कुटुंबीयातील सदस्यांना हा मान मिळतो. गरुड रथ हा रामाच्या रथापेक्षा लहान असून, १९६५ ला गरुड रथ नव्याने तयार करण्यात आला आहे.