शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

२५ इच्छुकांनी नेले ४० उमेदवारी अर्ज

By admin | Published: August 07, 2016 12:58 AM

२५ इच्छुकांनी नेले ४० उमेदवारी अर्ज

नाशिकरोड : जेलरोडप्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत एकूण २५ इच्छुकांनी ४० उमेदवारी अर्ज नेले आहेत. जेलरोड प्रभाग ३५ ब च्या नगरसेविका शोभना शिंदे व ३६ ब चे नगरसेवक नीलेश शेलार यांना पक्षाचा व्हीप झुगारल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक येत्या २८ आॅगस्ट रोजी होत आहे. उमेदवारी अर्जविक्री व भरून देण्याच्या आज पाचव्या दिवशी दोन्ही प्रभागातून एकूण २५ इच्छुकांनी ४० उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये प्रभाग ३५ ब - शरद मोरे, मंदाबाई ढिकले, छाया आढाव, वंदना चाळीसगावकर, वृषाली नाठे, सोनाली काजळे, मंदा फड, शांताबाई शेजवळ या आठ जणांनी व प्रभाग ३६ ब - शरद मोरे, पंकज गाडगीळ, उमेश शिंदे, योगेश मोगल, प्रवीण पवार, मिलिंद रसाळ, बाळासाहेब शेलार, अशोक गायकवाड, नितीन चंद्रमोरे, सुरेखा निकम, रवींद्र अहिरे, मंगेश मोरे, लक्ष्मण मोरे, शशिकांत उन्हवणे, मनीषा शेजवळ, योगेश शेजवळ, वृषाली मोरे या १७ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज भरून देण्याची अंतिम मुदत येत्या मंगळवारपर्यंत आहे. (प्रतिनिधी)