शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

भावडे-वडाळा रस्त्यावर अपघात २५ जखमी

By admin | Published: May 15, 2015 11:55 PM

भावडे-वडाळा रस्त्यावर अपघात २५ जखमी

देवळा : तालुक्यातील भावडे-वडाळा मार्गावरील वडाळा गावानजीक वळण रस्त्यावर वऱ्हाडाची पिकअप पलटी झाल्याने २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. शेरी (ता. देवळा) येथील लग्नाचे वऱ्हाड लासलगावजवळील वाळकेवाडी येथे गेले होते. लग्न आटोपून सदर वऱ्हाड पिकअपने वडाळीभोई-कांचनबारी मार्गे घराकडे परतत असताना सायंकाळी साडेपाच वाजता भावडे-वडाळा मार्गावरील वळण रस्त्याचा व उताराचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे पिकअप (एमएच १५बीजे ५४०८) पलटी होऊन त्यातील २५ जण जखमी झाले आहेत. यात हाडांचे फ्रॅक्चर होऊन जखमी झालेल्यात महिलांची संख्या अधिक आहे. जखमींना तातडीने देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमींवर डॉ. समीर काळे व डॉ. गणेश कांबळे यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील १५ जणांना मालेगाव, दोघांना नाशिक तर इतर दोघांना कळवण येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.