शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

विधवा पुनर्विवाहासाठी २५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:48 AM

येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विधवा महिलेच्या पुनर्विवाहासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकलहरे : येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विधवा महिलेच्या पुनर्विवाहासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.  ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोहिनी जाधव होत्या. पतीचे निधन झाल्याने उभे आयुष्य उपेक्षितपणाचे जिणे जगावे लागते, तर लग्न होत नसल्याने युवकही मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडतात. त्यातून सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत  असते. त्यामुळे गावातील ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. तसेच यासाठी महिला व बालकल्याणसाठी १० टक्के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे.ग्रामसभेस उपसरपंच अशोक पवळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ होलिन, सुरेखा जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. तसेच यासाठी महिला व बालकल्याणसाठी १० टक्के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक