शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

अकरावीच्या २५ हजार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:35 PM

नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार २५० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५०, विनाअनुदानितमध्ये ८ हजार १६० व स्वयंअर्थसहाय्यमध्ये ५ हजार ३२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी रविवार (दि.२६)पासून आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू संधी मिळणार असून, या अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया एक आॅगस्टपासून सुरू होणार आहे, तर दहावीचा निकाल लागल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशाचा अर्जाचा भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी अनिश्चिता कायम आहे.

ठळक मुद्दे ६० महाविद्यालये : अनुदानित ११ हजार ५५० प्रवेशक्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार २५० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५०, विनाअनुदानितमध्ये ८ हजार १६० व स्वयंअर्थसहाय्यमध्ये ५ हजार ३२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी रविवार (दि.२६)पासून आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू संधी मिळणार असून, या अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया एक आॅगस्टपासून सुरू होणार आहे, तर दहावीचा निकाल लागल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशाचा अर्जाचा भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी अनिश्चिता कायम आहे.अकरावी प्रवेशासाठी शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक महाविद्यालयाची भर पडली आहे. या महाविद्यालयातील वाढलेल्या जागांसह नाशिक शहरात एकूण २५ हजार २५० जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या असून, यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कलाशाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे. यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि.१५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु, त्यानुसारही प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही.दुसऱ्यांदा सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया १ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. परंतु, यापूवी शिक्षण विभागाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-२ भरता येणार असल्याचे सांगितले जात होते.बुधवारी (दि. २९) दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी अनिश्चतता निर्माण झाली आहे. भाग १ मध्ये वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे.४भाग दोनमध्ये महाविद्यालयांचे पर्याय (पसंतीक्रम) नोंदविता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वाढीव प्रवेशशुल्काचा भुर्दंड टाळण्यासाठी अनुदानित महाविद्यालयांमधील जागांचा पर्याय निवडण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अनुदानित, विनाअनुदानित जागाजागांचा प्रकार कला वाणिज्य विज्ञान एचसीव्हीसीअनुदानित ३३९० ३४८० ३३२० १३६०विनाअनुदानित १००० ३४८० ३६८० ००००स्वयंअर्थसहाय्य ५२० १६४० ३१६० ००००

शाखानिहाय उपलब्ध जागा शाखा जागाकला ४९१०वाणिज्य ८६००विज्ञान १०१६०एचसीव्हीसी १३६०

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय