शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कथडामध्ये ३१० दिव्यांगांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:01 AM

नाशिक : महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांमार्फत विभागनिहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आयोजित शिबिरात ३१० दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

नाशिक : महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांमार्फत विभागनिहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आयोजित शिबिरात ३१० दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.तपासणीसाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना कोणत्या स्वरूपाचा लाभ द्यायचा हेदेखील निश्चित करणेत आले. तसेच ज्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र नव्हते अशा सर्वांना सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठविण्यात आले. तसेच सिडको आणि सातपूर विभागामध्येदेखील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.