शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

ओझर परिसरातील ३३ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:10 PM

ओझर टाऊनशिप : टाऊनशिपसह ओझर परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, गुरुवारी दिवसभरात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

ठळक मुद्देसंपर्कातील लोकांनी तपासणीचे आवाहन

ओझर टाऊनशिप : टाऊनशिपसह ओझर परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून, गुरुवारी दिवसभरात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आल्या असून, बाधित रुग्णाचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.ओझर टाऊनशिपसह ओझर परिसरातील पॉझिटिव्ह आलेल्या ३३ रुग्णांमध्ये टाऊनशिपमधील ५ ,भगवती फर्निचर ३, तांबट लेन १, शिवाजी चौक ५, शेजवळवाडी १,कदम मळा १, मधला माळीवाडा ४, मरीमाता गेट १, सैनी धाबा ३, दत्तनगर ३, साईधाम ४ व पंचवडनगरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. आता ओझरसह परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या १४०७ झाली असून, त्यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. १२४६ रुग्ण बरे झाले असून १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोनची संख्या ६५९ झाली असून, आता ॲक्टिव्ह झोन ८६ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी.. होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे व आरोग्य साहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य