शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण

By sandeep.bhalerao | Published: April 03, 2023 5:34 PM

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नाशिकमध्ये देखील रूग्णसंख्या वाढल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.

नाशिक: पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये  कोरेाना रूग्णांची संख्या वाढत असून रविवारी एकाच दिवशी ३३ कोरेाना रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नाशिकमध्ये देखील रूग्णसंख्या वाढल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.

नाशिकमध्ये  कोविडबरोबरच 'एच-३ एन-२' (एच३एन२) चा देखील धोका असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना दक्षतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी १२ कोरोना रूग्ण आढळून आले होते तर रविवारी एकदम ३३ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ रूग्ण नाशिक महापालिका हद्दीतील आहे तर १४ रूग्ण नाशिक ग्रामीण विभागात आढळून आले. मालेगावमध्ये मात्र एकच रूग्ण आढळून आला आाहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही रूग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक