शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

नाशिकमध्ये ३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 8:56 PM

आरटीईतून सूट : आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट

ठळक मुद्दे २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणा-या शिक्षणापासून वंचित

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रक्रियेअंतर्गत सहभाग घेणा-या जवळपास ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून या प्रक्रियेतून सूट मिळवली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी संपुष्टात आल्या आहेत.शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अंतर्गत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. परंतु, गेल्या वर्षभरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यापासून ते वेगळ्या वर्गात बसविण्याच्या घटना घडल्यानंतर यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळांना आता अल्पसंख्याक समुदायांच्या शाळांना मिळणा-या सर्व सोयीसुविधा सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून मिळणार आहेत. परंतु, केवळ अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणा-या शिक्षणापासून वंचित झाले आहेत.इन्फो-शहरातील इंग्रजी माध्यमाच्या ३४ शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त झाल्याने या शाळांना आरटीई प्रवेश प्रक्रि येतून सूट मिळाली आहे. असे असतानाही उर्वरित ४६६ शाळांमधील ६ हजार ५८९ जागावर आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकरिता जिल्हाभरातून चार दिवसांत अडीच हजार आॅनलाइन अर्ज दाखल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक