शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जिल्हा परिषदेसाठी ३४, पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल

By admin | Published: February 04, 2017 2:03 AM

जिल्हा परिषदेसाठी ३४, पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल

नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ३) जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्यक्ष ३४, तर पंचायत समिती गणांसाठी प्रत्यक्ष ४५ अर्ज दाखल करण्यात आले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि.१) प्रत्यक्षात एकही नाही, तर आॅनलाइनद्वारे ३७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३४ अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले. त्यात बागलाण - ५, मालेगाव - ३, कळवण -२, दिंडोरी - ३, येवला - ६, निफाड - ८, नाशिक - १, इगतपुरी - ५, सिन्नर - १ असे एकूण - ३४ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ४५ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले. त्यात मालेगाव - ५, बागलाण - ३, कळवण - ४, सुरगाणा - १, दिंडोरी - ३, येवला - ५, निफाड - १३, नाशिक - ६, इगतपुरी - ४, सिन्नर - १ असे एकूण ४५ उमेदवारी अर्ज पंचायत समितीच्या गणांसाठी दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४८ अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना व भाजपा यांची युती जिल्ह्णात अशक्य दिसत असून, तिकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसची आघाडीही सात ते आठ तालुक्यांपर्यंतच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत. प्रत्यक्षात चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)