शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

विकास संस्थेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी ३६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 10:18 PM

कुंदेवाडी : अनुसूचित जाती गटाची जागा बिनविरोध

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. छाननी प्रक्रियेनंतर ११ जागांसाठी ३६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. प्रभाकर पिंपळे हे नामकर्ण आवारे व कमलाकर पोटे गटाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणुकीत नामकर्ण आवारे, कमलाकर पोटे व विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम कुऱ्हाडे यांचे एक पॅनल व भाऊसाहेब नाठे, सुरेश कुऱ्हाडे यांचे विरोधी पॅनल अशी लढत होण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.छाननीनंतर कुंदेवाडी विकास संस्थेच्या निवडणुकीत शिल्लक राहिलेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट- सुखदेव माळी, भास्कर नाठे, उद्धव माळी, रतन गोळेसर, हरिभाऊ नाठे, रंगनाथ माळी, रतन माळी, महिपत माळी, कचरू माळी, शिवा माळी, भगवान गोळेसर, राजाराम कुऱ्हाडे, मधुकर गोळेसर, भानुदास गोळेसर, रामदास पोटे, मुरलीधर नाठे, भास्कर नाठे, हिरामण माळी, राजेंद्र गांडोळे, मधुकर कुऱ्हाडे, साहेबराव नाठे (मोठा), शंकर आवारे, मधुकर नाठे, मुरलीधर बांडे. महिला राखीव गट- हौशाबाई चव्हाणके, लक्ष्मी माळी, शोभा माळी, सीता नाठे, लंका नाठे, जिजा सोनवणे, किसना गोळेसर. इतर मागास प्रवर्ग- अशोक माळी, भाऊसाहेब नाठे, पोपट गोळेसर, रामभाऊ माळी व संजय माळी. माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. (वार्ताहर)