शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Published: October 18, 2016 1:22 AM

चोंढी घाट शिवार दरोडा

 मालेगाव : मालेगाव - मनमाड रोडवर चोंढी घाट शिवारात दरोडा टाकून कंटेनरसह १७४ एलईडी टीव्ही चोरून नेणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना तालुका पोलिसांनी हरियाणा व राजस्थान येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ३७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकारात फिर्यादीच संशयित आरोपी म्हणून समोर आला आहे. गेल्या १८ सप्टेंबर रोजी मालेगाव-मनमाड रोडवर चोंढी घाट शिवारात रस्ता लुटीचा धाडसी प्रकार घडला होता. याप्रकरणी जमशेद सुलेमान अन्सारी यांनी तालुका पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती. तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. फिर्यादी जमशेद हाच संशयित आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे संशयित आरोपींचा शोध घेतला होता. पलवेल (हरियाणा) येथून जमशेद सुलेमान अन्सारी व परमानंद किशोर या दोघांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)