शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

46 टक्के महिला उमेदवार

By admin | Published: February 10, 2017 12:41 AM

महापालिका : प्रमुख राजकीय पक्षांतील पदाधिकारी महिला अत्यल्प

नाशिक : केवळ शहरवासीयांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये ३८0 महिला, तर ४४१ पुरुष प्रत्यक्ष निवडणूक लढवित आहे. त्यात महिला ४६ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ५४ टक्के आहे.प्रमुख राजकीय पक्षांचा विचार करता सर्वाधिक ६४ महिला उमेदवार शिवसेनेत तर त्या खालोखाल ६३ महिला भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ५१, राष्ट्रवादीने २९, काँग्रेसने २६ महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे.३३ टक्के महिलांचे आरक्षण आता ५0 टक्क्यावर गेल्याने महापालिकेच्या या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत महिलांची संख्या निश्चितच वाढली आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे १0९ ऐवजी १२२ नगरसेवकांची संख्या झाली आहे.पक्षीयदृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीत ६ आणि महिला आघाडीच्या स्वतंत्र कार्यकारिणीत सुमारे ३८ महिलांचा सहभाग आहे. त्यापैकी फक्त दोन महिला पदाधिकारी निवडणूक लढवत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत काही महिला आहेत. महिला आघाडीत सुमारे ५0 महिला असून, त्यापैकी ३ ते ४ महिलांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)