शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

विकास आराखड्याचे ५ कोटी परत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:50 AM

मालेगाव : शहर विकासासाठी निधीची कमतरता असताना केवळ राजकीय वादामुळे सन २०१५ मधील ५ कोटींच्या शहर विकास आराखड्याचे (डीपीआर) विशेष अनुदान तांत्रिक अडचणींमुळे शासनाकडे परत जाणार आहे. तत्कालीन सत्तारूढ तिसरा महाज व विरोधक असलेल्या कॉँग्रेसच्या राजकीय लढाईमुळे हे अनुदान परत जाणार असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देउड्डाणपुलाच्या ठेकेदाराला आठ नोटिसा बजावण्यात आल्या

मालेगाव : शहर विकासासाठी निधीची कमतरता असताना केवळ राजकीय वादामुळे सन २०१५ मधील ५ कोटींच्या शहर विकास आराखड्याचे (डीपीआर) विशेष अनुदान तांत्रिक अडचणींमुळे शासनाकडे परत जाणार आहे. तत्कालीन सत्तारूढ तिसरा महाज व विरोधक असलेल्या कॉँग्रेसच्या राजकीय लढाईमुळे हे अनुदान परत जाणार असल्याचे समोर आले आहे.सध्या अमृत योजनेंतर्गत १४ उद्यानांची कामे मंजूर झाली आहेत. मात्र सदर कामे रखडली आहेत. ८ कामे कासव गतीने सुरू आहेत. यामुळे संतप्त झालेल्या मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी अमृत योजनेच्या उद्यान ठेकेदाराला अंतरिम नोटीस बजावली असून, ३० जूनपर्यंत ६ कामे पूर्ण करावीत तर उर्वरित कामे १० जुलै अखेर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारालाही समज देण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिली.दरम्यान, २०१५ साली महापालिकेच्या सत्तारूढ तिसरा महाज व विरोध असलेले कॉँग्रेसच्या राजकारणामुळे ५ कोटीचे विशेष अनुदान परत जाणार आहे. केवळ ८ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे.घरकुल योजनेच्या ११ हजार घरकुलांपैकी १४८८ घरे ३० जूनपर्यंत ताब्यात द्यावे, उर्वरित १४४० घरे ३१ जुलै तर १४८८ घरे ३१ आॅगस्ट अखेरपर्यंत ताब्यात देण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत. ९ हजार ५०० घरे केव्हा देणार असे हमीपत्र ठेकेदाराकडून लिहून घेण्यात आले आहे, तर उड्डाणपुलाच्या ठेकेदाराला आठ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.