शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

By admin | Published: February 15, 2015 11:01 PM

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ हजार ५८० प्रकरणे ठेवण्यात आली होती़जिल्हाभरात बँकेची दिवाणी स्वरूपातील ११६ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ एनआय अ‍ॅक्ट कलम १३८ अर्थात धनादेश न वटल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल झालेली ११ अपिले ठेवण्यात आली होती़ त्यापैकी २ प्रकरणे निकाली निघाली, तर धनादेश न वटल्याच्या १०२० प्रकरणांपैकी २३३, तर बँकेच्या दावा दाखलपूर्व ५४३३ प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यामध्ये ३ कोटी ६ लाख १६ हजार ६९१ रुपयांची तडजोड करण्यात आली़या राष्ट्रीय लोकअदालतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम, जी़ ए़ रामटेके, व्ही़ जी़ रघुवंशी, व्ही़ पी़ कदम, एस. एम. पाटील, ए़ एस़ भागवत, उल्का जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)