शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

पोलीसपाटलांची ५६ पदे

By admin | Published: March 12, 2016 11:05 PM

बागलाण : तहसील कार्यालयात आरक्षण सोडत

 सटाणा : बागलाण तालुक्यातील छपन्न गावातील रिक्त असलेल्या पोलीसपाटील पदांना नुकतीच सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी येत्या १४ मार्चला येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत ठेवण्यात आली आहे.बागलाण तालुक्यातील अनेक गावांचे पोलीसपाटील पदे रिक्त होती. पोलीसपाटील म्हणजे पोलीस प्रशासन आणि गावकरी याच्यातला दुवा मानला जातो. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून तब्बल छपन्न गावांचे पोलीसपाटील पद रिक्त असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत होती. याबाबत प्रांताधिकारी संजय बागडे यांनी दखल पोलीसपाटलांच्या रिक्त पदाच्या मंजुरीसाठी विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सहाय्यक आयुक्तांनी नुकतीच या पदांना मंजुरी दिली आहे.या भरतीप्रक्रि येसाठी तीस टक्के महिला व प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (दि. १४) रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत ठेवण्यात आली आहे.या सोडत प्रसंगी संबंधित गावच्या इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी बागडे यांनी केले आहे.(वार्ताहर)