शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली
2
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
3
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
4
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
5
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
6
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
7
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
8
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
9
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
10
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
11
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
12
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
13
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
14
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
15
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
16
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
17
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
18
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
19
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
20
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

By संजय पाठक | Published: January 12, 2024 9:17 AM

युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.

नाशिक-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या सिटी लिंकच्या 73 प्रवासी बस विविध कामांसाठी वापरण्यात येत आहेत. परिणामी प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

पंचवटीतील तपोवन येथे सिटी लिंकचा बस डेपो असून  तेथे 150 बस असतात. त्यातील 144 बसेस दररोज वापरत असतात. मात्र याच परिसरात पंतप्रधानांची सभा होणार असल्याने काल रात्री हा डेपो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तेथील सर्व बसेस ईदगाह मैदान येथे स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. येथून या बस पंचवटीत उलट्या दिशेने प्रवास करून प्रवाशांना घेऊन येत आहेत. मात्र युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक